
Track this book
You choose which shelves are public. Progress and read dates stay yours.
About
दगान हे किशोर कवठे ह्यांच्या काव्यसंग्रहाचे शीर्षक दगान के मराठी वाचकाला कुतूहल वाटायला लावणारे आहे. दगागणे म्हणजे खचणे, गळणे, नाश होणे. त्यातूनच 'दगान' हा शब्द तयार झाला असावा. भुई आणि गाव हे कवीच्या जिव्हाळ्याचे विषय आहेत. अंधूक व्यवस्थेच्या वाटेवरचा वाटसरू असलेल्या ह्या कवीला आजूबाजूच्या वणव्याची धग जाणवते आहे. वर्तमानाचे विरूप वास्तव कवी जगत असताना भविष्याचे आश्वासक चित्रही रेखाटतो. माणूस म्हणून असलेल्या आपल्या सहनशील आणि क्षमाशील स्वभाव गुणांच्या मर्यादा कवी ओळखून आहे. कामगारांची कथा-व्यथा कविवर्य नारायण सुर्वेच्या कवितेतून समस्त मराठी वाचकांपर्यंत पोहचली असली तरी व्यवस्थेचा मार सोसत…
More by Kishor Kawathe
All booksMore like this
Reviews
Rating integrity
HealthyCounted ratings come from accounts older than 7 days and were made on or after publication. Finished readers weigh ×1.0. Readers who have not finished yet weigh ×0.5. Did-not-finish ratings are shown but not counted.
Editions
1 edition- Other · English · 2019Saptrang Publication, Rajura · 9788193171585


